FINALLY found a gr8 marathi translation software!!!
Baraha rocks!!! :D
hence, here is my first post in marathi!! :D
sorry for d negative tone though... :)
ह्या वेळी मला नाही द्यायची कारणे...
नाही द्यायची कोणतीही सफ़ाई ...
का बांधली स्वप्नातल्या घराच्या दाराला तोरणे..
का केली पुन्हा एकदा मदहोश व्हायची घाई...
नको वाटताहेत त्या अपेक्षा अता..
अपूर्ण असल्याची ज़ाणीव ज्या करुन देतात..
नकोच तो निकाल..आणि हताश व्हायची कल्पना आता..
का मला ते डोळे रोखुन पुन्हा पाह्तात..?
नको स्वप्नं..नको अपेक्षा..
नकोच झालए ज़गणही अता..
हा विचार येतोए ज़ाता ज़ाता..
मला उधवस्त करतोय...ज़ाता...ज़ाता..........
NjoY LyF bloggers :)
No comments:
Post a Comment